विसाव्या शतकाच्या दूषित वातावरणातील जे उदयोन्मुख लेखक आहेत, त्यांना स्वत:ला राजकारणाशी संलग्न करण्याची मुळीच गरज नाही
जेव्हा लेखक वस्तुनिष्ठतेचे दुर्दैव आणि स्वत:च्या मर्यादा समाजात बघतो, तेव्हा तो त्याच्या क्षमतेनुसार पर्याय निवडतो आणि निर्भयपणे स्वतंत्र राहतो. विसाव्या शतकाच्या दूषित वातावरणातील जे उदयोन्मुख लेखक आहेत, त्यांना स्वत:ला राजकारणाशी संलग्न करण्याची मुळीच गरज नाही, कारण साहित्य हे लेखकाच्या मानवतेविषयी जागृतेची आणि त्याच्या स्वत:च्या अस्तित्वाची पुष्टी करते.......